सातबारा
Satbara on Whatsapp: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सातबारा, जमीन दस्तऐवज आता व्हॉट्सअँप वर मिळणार!
By Admin
—
मुंबई / कृषी वार्ता न्यूज: महाराष्ट्रातील शेतकरी आणि जमीन मालकांसाठी एक मोठी आणि स्वागतार्ह सुविधा लवकरच सुरू होत आहे. भूमी अभिलेख विभागाने डिजिटल तंत्रज्ञानाचा ...