Ujani Dam Water Storage: उजनी धरण शंभरीच्या उंबरठ्यावर; पाणीसाठ्यात वाढ
Ujani Dam Water Storage: उजनी धरण शंभरीच्या उंबरठ्यावर; पाणीसाठ्यात वाढ, शेतकऱ्यांना दिलासा
By Admin
—
Ujani Dam Water Storage: महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाने चांगलाच जोर धरला आहे. यामुळे अनेक नद्या दुथडी भरून वाहत असून, राज्यातील अनेक धरणांच्या पाणीपातळीत ...